Pages

Monday 4 October, 2010

एक प्रवास नृसिंह वाडीचा........

शुक्रवारी संध्याकाळी ऑफिस सुट्ताना अमोल वाघ ने मला विचारले काय रे उद्या काय करतोयस ? काही स्पेशल प्लानिंग ?
 खर तर २ ऑक्टोबर म. गांधी जयंती सलग जोडून रविवार ची सुट्टी माझे खर तर काही प्लान नव्हते, पण अगदीच घरी जावून निवांत पडून राहणे मला आवडत नाही, जेव्हा जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा बाहेर फिरायला जायचे ठरवतो. प्रत्येक वेलेस दुसरे कोणी सोबत असेलच असेही नाही. एखाद्या निवांत ठिकाणी जाउन मनसोक्त निसर्ग पहावा अन्यथा एखाद्या धार्मिक ठिकाणी जाउन डोके टेकावे, मन प्रसन्न करावे की जेणे करून पुढच्या प्रवास सुखकर व्हावा याचे सदैव प्लानिंग करत राहतो. ही त्या दृष्टीने फारच  छान संधि आहे असा विचार करून शेवटी त्यालाच मी विचारले, काही स्पेशल ? त्यावर तो म्हणाला अरे आपल्याला नृसिंह वाडीला जायचे आहे! अस ऐकल अन मी सुधीरच्या बरोबर गेलेलो होतो तो प्रसंग आठवला.......

Tuesday 27 July, 2010

MAST JINDGI !!!

आज बरेच दिवसांनी मी अपडेट देतोय !

सातार्यात शिफ्ट होउन आज १५ दिवस झाले आणि माझे SAATARYATIL

Saturday 24 April, 2010

सातारा पुणे प्रवास रोजचे मढ़े त्याला ............

सातारा पुणे रोजच्या प्रवासात पाठदुखी मुले हैरान होतायेत पण  त्याच ना कंपनीला सुख दुःख अथवा काही सोयरे सुतक.........

तरी देखिल रोजच्या पला पलितुन मिल्नार्या वेळात मस्त मज्जा करत  जगत आहोत काही कारण तरी आसाव परन्तु ते सुध्हा सापडत नाही पण तरी सुद्धा एक वेडी आशा की ऑफिस पुन्हा सातारयाला जाईल आणि मजेत काम करू ही एक वेडी .....

त्यातून

Saturday 9 January, 2010

हैप्पी न्यू इयर

हैप्पी न्यू इयर

 आज पहिल्यांदा MAAZA ब्लॉग टायर करण्यात मला यश मिळाले.ही प्रेरणा मला सुधीर DIXIT ने दिली
या बाबत मी बरेच दिवस विचार करत होतो .
पण कदाचित आज तो दिवस उगवला ज्याची  मी खुप खुप उत्सुकतेने वाट पाहत होतो.

  ठीक आहे आजच्या साठी इतकेच पुन्हा भेटुयात एका नविन पोस्ट सोबत तोवर मस्त मजेत जगा आणि म्हणा
जीवन मस्त आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!

mast jindgi

we all are looking for verious ways to live life.

but few of us on get sucess to live our life in our own way.


this blog will help you to live life with fun and tension free life..............